Branches
AGM
Bridge shakha
Citizen_Vigilance_Wing
Cultural wing
Grahak peth
Gymnasium
Indira Tinaikar Yuva Munch
Kreeda Shakha
photo_gallery
Prachar shakha
publicity_wing
S. M. Joshi Dilasa Kendra
Seetabai Ganesh Pethe Stree Shakha
Shree.P.V. Bhagwat investment guidance cell
Shri P
Shri Shreedhar Vasudev Phatak library
Shri. P. V. Bhagwat investment guidance cell
Shri. P. V. Bhagwat investment guidance cell.
Shri. Sharad Vinayak Sathye Medical Center
Smt. Krishnabai Khambdkon Balak Palak margadarshan kendra
V
कु.कृष्णाबाई लिमये व्यायाम शाळा
कै शरद विनायक साठ्ये वैद्यकीय शाखा
कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय शाखा
ग्राहक पेठ शाखा
नागरिक दक्षता शाखा
प्रचार शाखा
ब्रिज शाखा
माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखा
लोकमान्य सेवा संघ
लोकमान्य सेवा संघ आणि श्री गजानन महाराज (शेगांव)भक्तमंडळ
विलेपारले
श्री.वा.फाटक ग्रंथसग्रहालय
सी.म.जोशी दिलासा केन्द्र
सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखा.
स्नेहसावली

लोकमान्य टिळकांचा गोखले सभागृहातील पुतळा
लोकमान्य टिळकांचा गोखले सभागृहातील पुतळा
Tilak Mandir
Head office of Lokmanya Seva Sangh, Parle
Nadkarni Bal Kalyan Kendra
Nadkarni Bal Kalyan Kendra is another establishment of LSS in Vile Parle. Disha Karnabadhir school and Dr. Kalbag Rehablitation centre are located here.Ganesh Festival
LSS celebrates Ganesh festival every year for ten days. It is full of cultureal events.Governor's visit
Mr. Padmanabh Acharya visited LSSP in March 2017Chief Minister's visit
Chief minister Mr. Devendra Fadnavis visited LSS in Jan 2017
Showing posts with label Shri. Sharad Vinayak Sathye Medical Center. Show all posts
Showing posts with label Shri. Sharad Vinayak Sathye Medical Center. Show all posts
Sunday, February 24, 2019
Saturday, February 10, 2018
रक्तदान शिबीर
या वर्षी संस्थेच्या वैद्यकीय शाखेने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. महिन्याच्या एका रविवारी शाखेतर्फे सौ. मीनाताई ठाकरे ब्लड बॅंकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येईल.
ह्या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. अभय भावे यांच्या हस्ते रविवार दि. 11 फेब्रुवारी 2018 रोजी संध्याकाळी 5 वाजता संस्थेच्या गोखले सभागृहात होणार आहे. उद्घाटनानंतर पाहुण्यांचे भाषण, थेट संवाद व प्रश्नोत्तरे असे कार्यक्रमाचे स्वरूप राहील.

Tuesday, January 2, 2018
दातांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान
कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्रातर्फे दर महिन्यात एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. आधुनिक विज्ञानाचे शोध व त्याचा जनसामान्यांना होणारा उपयोग अशा धर्तीवर बहुमोल विचार या कार्यक्रमांतर्गत मांडले जातात.
या महिन्यात वैद्यकीय केंद्र खालील कार्यक्रम घेऊन येत आहे:
विषय - सांभाळा दातांचे आरोग्य
वक्ते - डॉ. मनीष रानडे
स्थळ - गोखले सभागृह, टिळक मंदिर
वेळ - रविवार १४ जानेवारी संध्याकाळी ५ ते ७
कार्यक्रम विनामुल्य आहे. श्रोत्यांशिवाय कार्यक्रम तो काय? तेव्हा आपल्या सर्वांचा भरभरून प्रतिसाद अपेक्षित आहे.

Saturday, December 16, 2017
Saturday, August 26, 2017
मधुमेहावर नियंत्रण (विना-औषध उपचार पद्धती)
August 26, 2017 – by LSS Parle
‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमात महिन्यातून एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. नामवंत व निष्णात वैद्यकीय तज्ञांचे मार्गदर्शन आणि त्याच बरोबर दिलखुलास गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात. आधुनिक विज्ञानाचे शोध आणि त्याचा जनसामान्यांना होणारा उपयोग अशा धर्तीवर बहुमोल विचार या कार्यक्रमांतर्गत मांडले जातात. श्रोत्यांच्या व सर्व समावेशक सामान्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि वैद्यकीय विषयांची योग्य माहिती समाजाला व्हावी हाच या मागचा हेतू.
या महिन्यात आम्ही ‘मधुमेहावर नियंत्रण (विना-औषध उपचार पद्धती)’ या विषयावर व्याख्यान, स्लाइड शो व योगासनांची प्रात्यक्षिके असा कार्यक्राम आयोजित केला आहे. या अंतर्गत तज्ञ डाॅक्टरांशी थेट प्रश्नोत्तरे व संवाद सुद्धा साधता येईल.
मधुमेह तज्ञ – डॉ. अनुश्री मेहेता
स्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिर
रविवार दि. १० सप्टेंबर २०१७, संध्याकाळी ५.०० वाजता

Monday, August 7, 2017
पित्ताशय – विकार आणि उपचार
August 07, 2017 – by LSS Parle
'डॉक्टर आपुला सांगाती' या कार्यक्रमात महिन्यातून एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. या महिन्यात आम्ही 'पित्ताशय – विकार आणि उपचार' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात विविध रोगांविषयी माहिती, उपचार, घ्यायची काळजी इ. वर तज्ञ आपले विचार मांडतील.
तज्ञ – डॉ. मोहन जोशी, प्रोफेसर ऑफ सर्जरी (लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज)
विषय – पित्ताशय (विकार आणि उपचार)
स्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिर
रविवार दि. 20 ऑगस्ट 2017 – संध्याकाळी 5 ते 7
तज्ञ – डॉ. मोहन जोशी, प्रोफेसर ऑफ सर्जरी (लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज)
विषय – पित्ताशय (विकार आणि उपचार)
स्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिर
रविवार दि. 20 ऑगस्ट 2017 – संध्याकाळी 5 ते 7
सर्वश्रेष्ठ दान - रक्तदान
August 07, 2017 – by LSS Parle
'डॉक्टर आपुला सांगाती' या कार्यक्रमांतर्गत आम्ही येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 'सौ. मीनाताई ठाकरे ब्लड बॅंक' यांच्या सहकार्याने एक रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. सर्व रक्तदात्यांना डोनर कार्ड मिळतील व पुढील 2 वर्षे रक्तपेढीतून दात्याला व त्याच्या / तिच्या कुटुंबियांना रक्ताचा विनामुल्य पुरवठा केला जाईल.
स्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिर
रविवार दि. 13 ऑगस्ट 2017 – सकाळी 10 ते दुपारी 2
स्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिर
रविवार दि. 13 ऑगस्ट 2017 – सकाळी 10 ते दुपारी 2
Monday, May 29, 2017
चला वृद्धत्वाला दूर ठेवूयात
May 29, 2017 – by LSS Parle
लोकमान्य सेवा संघाच्या कै.शरद विनायक साठ्ये वैद्यकीय शाखा आयोजित ‘वृद्धत्व वर्धक आजारावर नियंत्रण’ या विषयावरचे व्याख्यान रविवार दि. २८ मे रोजी झाले. डॉ. भालचंद्र. व. गोखले यांनी किलेशन थेरपी, त्याचे उपयोग, देण्याची पद्धत, प्रचलित अन्जिओप्लास्टी व बायपास सर्जरी या बरोबरची तुलना या विषयी महत्वपूर्ण विवेचन केले. दृक-श्राव्य स्वरुपात हा कार्यक्रम सादर केला गेला. श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली. या नवीन थेरपी बद्दल सर्वाना फारच कुतूहल वाटत होते. ही थेरपी ते अनेक लोकांना विनामूल्य देतात हे त्यांनी आवर्जून सांगितले.
Late Shri. Sharad Sathye Medical Wing of Lokamanya Seva Sang has organized a lecture of Dr. Bhalchandra .V. Gokhle on ‘Controlling the Process of Aging’- with the help of various methods such as Chelation Therapy, oxygenation and ozone therapy, on Sunday 28th May. It was audio-visual lecture. Dr Gokhle , an ex- IIT ian, talked extensively about the effectiveness of Chelation therapy ( with EDTA , Minerals and Vitamins) against Heart disease, Alzimer and aging process triggered by free radicals etc. he comapred this therapy with Angioplasty and By-Pass operation.
The lecture about this relatively new way of treatment was well received by audience. The question answer session lasted quiet long, showing the interest generated by this informative talk.

Saturday, April 15, 2017
लहान मुलांतील लठ्ठपणा
April 15, 2017 – by LSS Parle
गोंडस, गुबगुबीत बाळ सगळ्यांना आकर्षित करतात. पण ही गोंडस बाळ जेंव्हा लठ्ठ ह्या प्रकारात येऊ लागतात, तेंव्हा तो चिंतेचा विषय होतो.
बालवयातील लठ्ठपणा (child obesity) ही २१व्या शतकातील एक मोठी समस्या आहे. आर्थिक सुबत्ता, साधनांची उपलब्धता, व्यायामाचा आभाव, मैदानी खेळांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे लहान वयात लठ्ठपणा दिसून येतो. हा एक आजार असून त्याच्यावर वेळेतच उपाय करणे गरजेचे आहे. या लठ्ठपणाचा मोठेपणीही मुलांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होतो.
जनरल फिजिशियन आणि निष्णात आहारतज्ञ डॉ. अनुजा वैद्य आपल्याला ह्या समस्येवर अधिक माहिती सांगणार आहेत. जीवनशैलीतील बदल आणि योग्य आहार नियोजन ह्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. पालकांनी आणि शिक्षकांनी ह्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे.
स्थळ – गोखले सभागृह, लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिर वेळ – शनिवार दि. २२ एप्रिल २०१७, संध्याकाळी ५ ते ७
अधिक माहितीसाठी ०२२ २६११७१९५ वर संपर्क साधा.
संघाच्या कु. कृष्णाबाई खंबदकोण बालक-पालक मार्गदर्शन केंद्र आणि कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्र यांनी संयुक्तपणे ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

Subscribe to:
Posts (Atom)
Popular Activities
-
संस्थेच्या वतीने शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर २०१९ ते रविवार दि. २० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत ग्राहकपेठ आयोजित केली जाणार आहे. आपल्याला जर या ...
-
संस्थेतर्फे स्थानिक खासदार श्रीमती पूनम महाजन यांचा जाहीर सत्कार शनिवार दि. ०१ जून २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजता संस्थेच्या स्वा. सावरकर प...