Showing posts with label Shri. P. V. Bhagwat investment guidance cell. Show all posts
Showing posts with label Shri. P. V. Bhagwat investment guidance cell. Show all posts

Friday, November 23, 2018

Saturday, October 13, 2018

Friday, October 5, 2018

"The global investors week"

Join us in celebrating the global investors week and the foundation month of this branch, done by Late Principal Limaye in the year 1987. We have organized a session with a senior offical from NSE on investor grievances. Date/Day: 7th October, Sunday Time : 11am to 12:30pm Venue :Sathe Sabhagriha, Tilak mandir. Lokmanya Seva Sangh.

Thursday, September 27, 2018

Investment

Happy to announce a session on Mutual fund investment by Senior fund managers.
Date/Day : 30 September, Sunday.
Time         : 11am to12:30pm
Venue       : Sathye sabhagriha,
                    Tilak Mandir,
                     Lokmanya seva sangh.

Friday, August 17, 2018

Happy to announce a session on Physical settlement of derivative contracts and enhanced margin collections by Investment Guidance Cell.

Date/Day: 19th August, Sunday
Time: 11am to 12:30pm
Venue: Sathe Sabhagriha, Lokmanya Seva Sangh

Thursday, June 21, 2018

E-filing income tax return - live demo

रविवार दि. 24 जून रोजी सकाळी 11 वाजता संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. माधव जांभेकर 'आयकर विवरण कसे भरावे?' याचे प्रात्यक्षिक दाखवतील. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे संस्थेच्या साठे सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Treasurer Shri. Madhav Jambhekar will give a live demo of 'How to file income tax return?' on Sunday 24 June 2018 between 11 am and 1230 pm. Venue is Sathe Hall, Tilak Mandir. Please join.

Saturday, February 10, 2018

Equity Analysis

रविवार दि. 18 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी ११ वाजता श्री. अजय बोडके यांचे Equity Analysis या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. संस्थेच्या पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन कक्षाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Monday, January 8, 2018

बँकांच्या बुडीत कर्जाबाबत गुंतवणूकदारांच्या चिंता

रविवार दि. 21 जानेवारी रोजी श्री. उदय तारदाळकर यांचे ‘बँकांच्या बुडीत कर्जाबाबत गुंतवणूकदारांच्या चिंता’ या विषयावर व्याख्यान आहे. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. संस्थेच्या साठ्ये सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 12-30 या वेळात हा कार्यक्रम होईल.

NSDL तर्फे गुंतवणूकदारांसाठी सुविधा

रविवार दि. १४ जानेवारी रोजी NSDL चे श्री. मनोज साठे व त्यांचे सहकारी NSDL गुंतवणूकदारांना काय सुविधा पुरवते याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे प्राचार्य म.द. लिमये स्मृती व्याख्यान अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. गोखले सभागृहात सकाळी 10-30 ते 12-30 या वेळात हा कार्यक्रम होईल.

Saturday, December 16, 2017

विविध सरकारी गुंतवणूक योजना

रविवार दि. १७ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता श्री. अशोक ढेरे यांचे 'विविध सरकारी गुंतवणूक योजना' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संस्थेच्या साठ्ये सभागृहात हे व्याख्यान होईल. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे हे व्याख्यान आयोजित केले आहे. सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा.

Sunday, June 11, 2017

Investment and Returns on Investment

Lokmanya Seva Sangh”s Shri. P.V.Bhagvat investment guidance cell organised a lecture of Mr. Kunjan ChiklikarHead of RPG Venture capital on 10 th June Sunday. Mr. Kunjan, an MBA from Wharton School of Business USA, gave a power packed power point presentation on Investment and Returns on Investment. He talked about different types of investment such as equities, fixed income assets, real estate, commodities aand alternative assets such as Hedge funds and venture capital funds. The comparison is based on return on investment, risk involved and liquidity.he gave important tips on how to find a good mutual fund or a company to invest in its stocks. He urged the investors not to put all eggs in one basket. she showed the graphic case study of his own investment. As one always wants more and more returns on one’s investment, his inputs were very valuable for a newly employed person. In the audience along with majority senior citizens, few members in their thirties were also present, which was very welcoming sign.
लोकमान्य सेवा संघाच्या श्री.पुं.वि भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे श्री.कुंजन चिखलीकर यांचे ‘गुंतवणूक व त्यावरील परतावा ‘ या विषयावर माहितीपूर्ण भाषण झाले. गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असलेले वेगवेगळे पर्याय, तसेच त्यांच्या मधला फरक व योग्य पर्याय कसा निवडावा या विषयी बहुमोल मार्गदर्शन केले. सर्वांनी आपला पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवावा, पण त्यापूर्वी कंपनीच्या आर्थिक परिस्थिती चा सखोल अभ्यास करावा, वार्षिक अंक वाचावे अथवा एखाद्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी असे त्यांनी सांगितले. सर्वाना भाषण आवडले. विशेष म्हणजे तरुण गुंतवणूकदाराची संख्या लक्षात येण्याजोगी होती.

Sunday, June 4, 2017

Towards Comprehensive Health Insurance

The P.V. Bhagvat Investment Guidance Cell of Lokmanya Seva Sangh arranged a lecture of Dr.Virendra Darakh, a dentist and financial advisor for doctors on Sunday, 04th June. He spoke about the difference between Life and Medical Insurance. The different types of Medical Insurance Policies, such as routine medical claim and top up, cancer policy, critical illness policy, accident policy, hospital cash policy and disability policy and portable policy, their benefits and requirement. He urged the listeners to read the fine print on each policy document, do the self study and rely on trustworthy insurance agent. While deciding which policy to take one has to consider many aspects such as: claim ratio (which should be 85% or more), co-payment claims for employed, sub limits, auto recharge, waiting period and financial health of the company. He emphasized that nominees on the policy should have enough knowledge about the policy and should be computer savvy to process the claim. It was very informative lecture stressing the fact that Insurance is more of security than investment. In his own words — “one needs to take a medical insurance policy when one doesn’t need it much”.

जाणून घ्या आरोग्य विम्याविषयी

लोकमान्य सेवा संघाच्या श्री. पु.वि भागवत.गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे ‘आरोग्य विमा’ या विषयावर रविवार दि. 0४ जून रोजी श्री.वीरेंद्र दारख यांचे व्याखान आयोजित केले होते. डॉक्टरांनी या वर माहितीपूर्ण विवेचन केले. जीवन विमा व आरोग्य विमा यातला फरक समजावून सांगितला. आरोग्य विम्याविषयी बोलताना ते म्हणाले कि “जेव्हा तुम्हाला गरज नसेल तेव्हा विमा काढून घ्या.” नेहमीच्या आरोग्य विम्या बरोबरच अपघात विमा, व्यंग निर्माण झले तरचा विमा, कॅन्सर विंमा, इत्यादी विविध प्रकारच्या विम्या विषयी नीट माहिती करून घ्या. त्यातले बारकावे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यांचा अभ्यास करा. विमा म्हणजे गुंतवणूक नसून, भविष्यकाळात घडू शकणाऱ्या अप्रिय गोष्टी पासून संरक्षण आहे.

Tuesday, April 11, 2017

अपरिचित रामायण

रविवार दि. १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता श्री. चंद्रशेखर वझे यांचे ‘अपरिचित रामायण’ या विषयवार प्रवचन संस्थेच्या गोखले सभागृहात आहे. कै. प्रा. म. द. लिमये मेमोरियल व्याख्यान म्हणून पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.