Showing posts with label Cultural wing. Show all posts
Showing posts with label Cultural wing. Show all posts

Saturday, March 23, 2019

पुलोत्सव - धावता आढावा

संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे पुलोत्सव साजरा केला जातो. त्याचा धावता आढावा बघण्यासाठी येथे क्लिक करा. संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती नीला रवींद्र यांनी खूप मेहनत घेऊन हा व्हिडियो तयार केला आहे. त्यांचे विशेष आभार.

youtube वर प्रकाशित होणारा संस्थेचा हा पहिला व्हिडियो आहे.

Monday, August 7, 2017

गणेशोत्सव 2017

शुक्रवार दि. 25 ऑगस्ट 2017 पासून संस्था 98 वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात 5 राष्ट्रीय पारितोषिके मिळालेला व अष्टपैलू अभिनेत्री 'रीमा' यांची प्रमुख भूमिका असलेला 'सावली' हा शास्त्रीय संगीत प्रधान चित्रपट दाखवला जाणार आहे. तसेच 'रात्र थोडी सोंगे फार' हे नाटक रसिकांच्या भेटीला येणार आहे. गणेशोत्सवाची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका बघण्यासाठी येथे क्लिक करावे.