Showing posts with label सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखा.. Show all posts
Showing posts with label सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखा.. Show all posts

Wednesday, February 6, 2019

वक्तृत्व स्पर्धेतील यश

कुलाबा महिला विकास मंडळ आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आपल्या संस्थेच्या स्री शाखेतर्फे वसुधा गोरे व संपदा पाटगावकर यांनी प्रतिनिधित्व केले.वसुधा गोरे (विषयः कलम ४९७ ) यांना वैयक्तिक द्वितीय पारितोषिक व आपल्या संस्थेस सांघिक प्रथम क्रमांकाची ढाल मिळाली. विजेत्यांचे अभिनंदन

Monday, December 3, 2018

Sunday, November 25, 2018

"आपले स्वास्थ्य आपला आहार"

"आपले स्वास्थ्य  आपला आहार "
वक्तेः डॉ . संजीवनी राजवाडे व डॉ  स्वाती गोविलकर
वेळः मंगळवार   २७ .११.२०१८ संध्याकाळी ४ः३०
स्थळः इंदिराबाई काळे सभागृह

Sunday, September 16, 2018

"पर्यटन नियोजन व आनंद"

मंगळवार दि.१८ सप्टेंबर स्त्री शाखा आयोजित श्रीमती सुप्रिया लिमये यांचे व्याख्यान व स्लाईड शो "पर्यटन नियोजन व आनंद" दुपारी ४ वाजता सर्वांना सस्नेह निमंत्रण .

Monday, August 27, 2018

Friday, August 17, 2018

Monday, August 6, 2018

Saturday, July 28, 2018

Friday, June 15, 2018