Showing posts with label Shri Shreedhar Vasudev Phatak library. Show all posts
Showing posts with label Shri Shreedhar Vasudev Phatak library. Show all posts

Thursday, February 7, 2019

मॅजेस्टिक गप्पा २०१९ - कार्यक्रम पत्रिका


दिवस कार्यक्रम
शुक्रवार दि. 15 फेब्रुवारी उद्घाटक - साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्री. राजन गवस
शनिवार दि. 16 फेब्रुवारी ‘भाई उत्तरार्ध’ टीमशी मनमोकळ्या गप्पा
रविवार दि. 17 फेब्रुवारी आरक्षणाचे राजकारण (परिसंवाद)
सोमवार दि. 18 फेब्रुवारी मेंदू व आपली वर्तणूक - डॉ. आनंद जोशी, सुबोध जावडेकर
मंगळवार दि. 19 फेब्रुवारी मुलाखत: ट्रान्सजेन्डर कार्यकर्ता गौरी सावंत
बुधवार दि. 20 फेब्रुवारी मुलाखत: डॉ. जगन्नाथ दीक्षित
गुरुवार दि. 21 फेब्रुवारी कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल.
शुक्रवार दि. 22 फेब्रुवारी मुलाखत: प्रख्यात शास्त्रीय गायक श्री. महेश काळे
शनिवार दि. 23 फेब्रुवारी कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल.
रविवार दि. 24 फेब्रुवारी मुलाखत: मसाला किंग श्री. धनंजय दातार

स्थळ - स्वा. सावरकर पटांगण वेळ - संध्याकाळी 7-40 ते 9-00

Tuesday, October 9, 2018

Wednesday, January 3, 2018

मॅजेस्टिक गप्पा २०१८ - कार्यक्रम पत्रिका


शुक्रवार दि. ०५ जानेवारी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक विजय कुवळेकर यांची प्रकट मुलाखतमुलाखतकार: पत्रकार संजीव लाटकर
शनिवार दि. ०६ जानेवारी सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. महेश करंदीकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार: छाया भोंजाळ
रविवार दि. ०७ जानेवारी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार नीलिमा बोरवणकर
सोमवार दि. ०८ जानेवारी विवेकवादावर धर्मसंकट (परिसंवाद) सहभाग: बिशप थॉमस डाबरे, हेमंत देसाई, ऍड. किशोर जावळे, अब्दुल कादर मुकादम सूत्रसंचालन: प्रसन्न जोशी
मंगळवार दि. ०९ जानेवारी रेडीओ जॉकी, माईक मागचा माणूस सहभाग: संग्राम खोपडे, रोहिणीसूत्रसंचालन: अमोल परचुरे
बुधवार दि. १० जानेवारी अपूरं पालकत्व (परिसंवाद) सहभाग: संजीव लाटकर, प्राचार्य कविता रेगेसूत्रसंचालन: रश्मी आमडेकर
गुरुवार दि. ११ जानेवारी यंत्रमानवाचे आव्हान (परिसंवाद) सहभाग: सुबोध जावडेकर, श्रीराम सिधये, सतीश जोशीसूत्रसंचालन: डॉ. बाळ fondake
शुक्रवार दि. १२ जानेवारी भटकंतीच्या दाही दिशा (परिसंवाद) सहभाग: मेघा अलकारी, द्वारकानाथ संझगिरी, सुनीला पाटीलसूत्रसंचालन मकरंद जोशी
शनिवार दि. १३ जानेवारी अभिनेता चिन्मय मांडलेकर यांची प्रकट मुलाखतमुलाखतकार: मंदार जोशी
रविवार दि. १४ जानेवारीसुप्रसिद्ध बासरीवादक रोणू मुजुमदार यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार विशाल पाटील
मॅजेस्टिक गप्पा २०१८ रोज संध्याकाळी ७-३० वाजता सुरु होतील.

Wednesday, December 13, 2017

पुस्तक प्रकाशन सोहोळा -- २२ डिसेंबर २०१७

संस्थेच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयातर्फे शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता गोखले सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहोळा आयोजित करण्यात येत आहे. 'मनोरंजक गणित प्रश्नांचा खजिना' या डॉ. मेधा लिमये यांनी संकलन व भाषांतरित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विवेक पाटकर (उपाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद) यांच्या हस्ते होणार आहे. प्राध्यापक मोहन आपटे ह्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

कृपया आपण सर्वानी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती.

Monday, May 29, 2017

चला करूया विज्ञान आणि गणिताशी दोस्ती

लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालय यांनी आयोजित केलेला, बालदोस्तांसाठीचा विज्ञान उपक्रम ( २५ मे ते २७ मे) खूपच उत्साहात पार पडला. या तीन दिवसाच्या शिबिरात, ४६ मुलांनी विज्ञान आधारीत अनेक खेळणी बनवली. वर सरकणारी चित्रे, पाण्याचा स्प्रीन्क्लेर, वाऱ्यावर फिरणारे कागदाचे भिंगरी सारखे खेळणे, कागदाच्या पिशव्या इत्यादी. शेवटच्या दिवशी गणितातील कोडी व खेळ यांनी खूप मजा आणली. मराठी विज्ञान परिषदेने यासाठी सहकार्य केले होते. दोन तास मुले अगदी रंगून गेली होती. पालकांना हा उपक्रम आवडला. हसत, खेळत विज्ञान आणि रंजक गणिताने मुलांशी व उपस्थित पालकांशी सुद्धा दोस्ती केली.

Lokmanya Seva Sangh’s S. V. Phatak Granthsangrahalay organized a three day workshop for school children of the age group 11 to 14. Total 46 children participated in this activity. They made many things such as sliding butterfly, water sprinkler, paper bags, whistle etc. All these toys were based on some scientific principles and Newton’s laws. They also learned and played interesting mathematical games. It was wonderful, entertaining , creative and learning experience for them. They loved it and enjoyed it. Parents were equally pleased to see their child engaged in a creative activity. Thanks to the guidance provided by Marathi Vidyan Parishaad, this workshop was a great success. Post navigatio