Branches
AGM
Bridge shakha
Citizen_Vigilance_Wing
Cultural wing
Grahak peth
Gymnasium
Indira Tinaikar Yuva Munch
Kreeda Shakha
photo_gallery
Prachar shakha
publicity_wing
S. M. Joshi Dilasa Kendra
Seetabai Ganesh Pethe Stree Shakha
Shree.P.V. Bhagwat investment guidance cell
Shri P
Shri Shreedhar Vasudev Phatak library
Shri. P. V. Bhagwat investment guidance cell
Shri. P. V. Bhagwat investment guidance cell.
Shri. Sharad Vinayak Sathye Medical Center
Smt. Krishnabai Khambdkon Balak Palak margadarshan kendra
V
कु.कृष्णाबाई लिमये व्यायाम शाळा
कै शरद विनायक साठ्ये वैद्यकीय शाखा
कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय शाखा
ग्राहक पेठ शाखा
नागरिक दक्षता शाखा
प्रचार शाखा
ब्रिज शाखा
माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखा
लोकमान्य सेवा संघ
लोकमान्य सेवा संघ आणि श्री गजानन महाराज (शेगांव)भक्तमंडळ
विलेपारले
श्री.वा.फाटक ग्रंथसग्रहालय
सी.म.जोशी दिलासा केन्द्र
सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखा.
स्नेहसावली

लोकमान्य टिळकांचा गोखले सभागृहातील पुतळा
लोकमान्य टिळकांचा गोखले सभागृहातील पुतळा
Tilak Mandir
Head office of Lokmanya Seva Sangh, Parle
Nadkarni Bal Kalyan Kendra
Nadkarni Bal Kalyan Kendra is another establishment of LSS in Vile Parle. Disha Karnabadhir school and Dr. Kalbag Rehablitation centre are located here.Ganesh Festival
LSS celebrates Ganesh festival every year for ten days. It is full of cultureal events.Governor's visit
Mr. Padmanabh Acharya visited LSSP in March 2017Chief Minister's visit
Chief minister Mr. Devendra Fadnavis visited LSS in Jan 2017
Showing posts with label Smt. Krishnabai Khambdkon Balak Palak margadarshan kendra. Show all posts
Showing posts with label Smt. Krishnabai Khambdkon Balak Palak margadarshan kendra. Show all posts
Thursday, March 21, 2019
Monday, March 18, 2019
हल्ली मुले ऐकतात का? -- वय वर्षे ८ ते १२ मुलांशी संवाद
'हल्ली मुले ऐकतात का?'
दहापैकी नऊ पालकांच्या तोंडातून दिवसातून दहा वेळा येणारे हे वाक्य !
कसे बोलायचे?, कुणी बोलायचे?, कधी बोलायचे? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काय बोलायचे? -- हा सगळ्यात मोठा पेच प्रसंग पालकांसमोर, शिक्षकांसमोर आणि मुलांशी संपर्कात असलेल्या सर्वांसमोर असतो.
वय वर्षे ८ ते १२ वयोगटातील मुले ऐकून न ऐकल्यासारखे करणे, उलट उत्तरे देणे अशा विविध प्रकारे संवादामध्ये अडथळे आणतात. पालकही मग चिडून बोलूयात नकोत अशा भूमिकेत जातात.
रविवार दि. २४ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळात या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. पालकत्व तज्ञ डॉ. सुजाता फडके या विषयावर पालकांशी मनमोकळेपणे चर्चा करतील.
स्थळ - कृष्णाबाई खंबदकोण बालक पालक मार्गदर्शन केंद्र, नाडकर्णी बाल कल्याण केंद्र, चित्रकार केतकर मार्ग, डहाणूकर कॉलेजमागे, विले पारले (पूर्व)
वेळ - रविवार दि. २४ मार्च २०१९ सकाळी ११ ते दुपारी १
अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी कृपया ०२२-२६११७१९५ वर संपर्क साधा. अथवा श्रीमती मंगल दांडेकर (९३२२२१६३६२) यांच्याशी संपर्क साधावा.

Wednesday, October 3, 2018
Monday, August 28, 2017
धार्मिक पठण स्पर्धा २०१७ - विजेत्यांची नावे
August 28, 2017 – by LSS Parle
कृष्णाबाई खंबदकोण बालक-पालक मार्गदर्शन केंद्रातर्फे रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी धार्मिक पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे:
दुसरा क्रमांक -- अनुजा म्हापुसकर व आदिती सांगवेकर
तिसरा क्रमांक -- यशवी नेरलेकर
उत्तेजनार्थ -- चिन्मय महाले
दुसरा क्रमांक -- साजिरी लेले
तिसरा क्रमांक -- जय वीर
उत्तेजनार्थ -- दक्षेश तावडे
दुसरा क्रमांक -- श्वेता शिंपले
तिसरा क्रमांक -- वैष्णवी पाटील
उत्तेजनार्थ -- तन्वी जोशी
दुसरा क्रमांक -- श्रावणी ठाकूर
तिसरा क्रमांक -- आर्या मायदेव
उत्तेजनार्थ -- यशोधन देवधर
इयता पहिली व दुसरी - तीन मनाचे श्लोक
पहिला क्रमांक -- प्रिशा गालवणकरदुसरा क्रमांक -- अनुजा म्हापुसकर व आदिती सांगवेकर
तिसरा क्रमांक -- यशवी नेरलेकर
उत्तेजनार्थ -- चिन्मय महाले
इयता तिसरी व चौथी - सहा मनाचे श्लोक
पहिला क्रमांक -- जुई माटेदुसरा क्रमांक -- साजिरी लेले
तिसरा क्रमांक -- जय वीर
उत्तेजनार्थ -- दक्षेश तावडे
इयता पाचवी ते सातवी - गणपती स्तोत्र
पहिला क्रमांक -- मेघन गोगटेदुसरा क्रमांक -- श्वेता शिंपले
तिसरा क्रमांक -- वैष्णवी पाटील
उत्तेजनार्थ -- तन्वी जोशी
इयता आठवी ते दहावी - गणपती अथर्वशीर्ष
पहिला क्रमांक -- अथर्व मेहेंदळेदुसरा क्रमांक -- श्रावणी ठाकूर
तिसरा क्रमांक -- आर्या मायदेव
उत्तेजनार्थ -- यशोधन देवधर
Saturday, April 15, 2017
लहान मुलांतील लठ्ठपणा
April 15, 2017 – by LSS Parle
गोंडस, गुबगुबीत बाळ सगळ्यांना आकर्षित करतात. पण ही गोंडस बाळ जेंव्हा लठ्ठ ह्या प्रकारात येऊ लागतात, तेंव्हा तो चिंतेचा विषय होतो.
बालवयातील लठ्ठपणा (child obesity) ही २१व्या शतकातील एक मोठी समस्या आहे. आर्थिक सुबत्ता, साधनांची उपलब्धता, व्यायामाचा आभाव, मैदानी खेळांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे लहान वयात लठ्ठपणा दिसून येतो. हा एक आजार असून त्याच्यावर वेळेतच उपाय करणे गरजेचे आहे. या लठ्ठपणाचा मोठेपणीही मुलांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होतो.
जनरल फिजिशियन आणि निष्णात आहारतज्ञ डॉ. अनुजा वैद्य आपल्याला ह्या समस्येवर अधिक माहिती सांगणार आहेत. जीवनशैलीतील बदल आणि योग्य आहार नियोजन ह्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. पालकांनी आणि शिक्षकांनी ह्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे.
स्थळ – गोखले सभागृह, लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिर वेळ – शनिवार दि. २२ एप्रिल २०१७, संध्याकाळी ५ ते ७
अधिक माहितीसाठी ०२२ २६११७१९५ वर संपर्क साधा.
संघाच्या कु. कृष्णाबाई खंबदकोण बालक-पालक मार्गदर्शन केंद्र आणि कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्र यांनी संयुक्तपणे ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

Subscribe to:
Posts (Atom)
Popular Activities
-
संस्थेतर्फे स्थानिक खासदार श्रीमती पूनम महाजन यांचा जाहीर सत्कार शनिवार दि. ०१ जून २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजता संस्थेच्या स्वा. सावरकर प...
-
संस्थेच्या वतीने शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर २०१९ ते रविवार दि. २० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत ग्राहकपेठ आयोजित केली जाणार आहे. आपल्याला जर या ...