Wednesday, February 6, 2019

वक्तृत्व स्पर्धेतील यश

कुलाबा महिला विकास मंडळ आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आपल्या संस्थेच्या स्री शाखेतर्फे वसुधा गोरे व संपदा पाटगावकर यांनी प्रतिनिधित्व केले.वसुधा गोरे (विषयः कलम ४९७ ) यांना वैयक्तिक द्वितीय पारितोषिक व आपल्या संस्थेस सांघिक प्रथम क्रमांकाची ढाल मिळाली. विजेत्यांचे अभिनंदन

0 comments:

Post a Comment