Wednesday, February 27, 2019

लोकमान्य वार्ता - डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी २०१९

लोकमान्य सेवा संघाचे कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने इतर माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून 'लोकमान्य वार्ता' हे त्रैमासिक आम्ही डिजिटल स्वरूपात प्रकाशित करतो. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी २०१९ तिमाहीचा लोकमान्य वार्ताचा अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा File size 13 MB.

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आमचा इमेल आयडी info@lssparle.org.in आहे.

1 comment: