मुंबई स्कूल असोसिएशनने वडाळा येथील भारतीय क्रीडा संकुलामध्ये जिम्नॅस्टिकस स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये आपल्या व्यायामशाळेमध्ये सराव करणाऱ्या मुलींनी खालीलप्रमाणे यश संपादन केले:
- कु. सारा पवार - ३ सुवर्ण, १ रौप्य
- कु. अन्विता पटवर्धन - १ रौप्य
- कु. पूर्वा साळुंखे - १ सुवर्ण
- कु. अद्विता तळेकर - १ कांस्य
- कु. वैष्णवी पाटील - १ सुवर्ण, १ कांस्य
- कु. ईश्वरी शिंग्रे - १ सुवर्ण
0 comments:
Post a Comment