Tuesday, August 21, 2018

ग्राहक पेठ २०१८ - निवडलेल्या गाळाधारकांची नावे

ग्राहक पेठ २०१८ मध्ये निवडलेल्या गाळा धारकांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे. गाळा निवड व शुल्क भरणा रविवार दि. ०२ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल.  कृपया आपले शुल्क धनादेशाद्वारे अथवा डेबिट / क्रेडीट कार्डद्वारे भरावे. 

0 comments:

Post a Comment