Thursday, May 3, 2018

ग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक

संस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे.

ग्राहक पेठेतील गाळ्यांसाठीचे अर्ज ०१ जून २०१८ पासून संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध होतील. तसेच या संकेतस्थळावरही उपलब्ध होतील. इच्छुकांनी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधून गाळ्यासाठीचे अर्च्ज घ्यावेत. ०१ जुलै २०१८ हा अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस आहे याची कृपया नोंद घ्यावी.

0 comments:

Post a Comment